वाराणसी येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन पोलीस आणि प्रशासन यांना असे निवेदन का द्यावे लागते ? सरकार स्वतःहून कृती का करत नाही ?
२९ जुलै या दिवशी येथील श्री बोरमलनाथ मंदिराच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ पार पडली. रामनाथी, गोवा येथे जूनमध्ये झालेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून…
प्रयाग येथे जानेवारी २०१९ मध्ये कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. यात आयोजित करण्यात येणार्या साधू आणि संत यांच्या सर्वांत मोठ्या धर्मसंसदेमध्ये धर्मांतराविषयीच्या सूत्रावर चर्चा करण्यात येणार…
रामनाथी, गोवा येथे ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’मध्ये ‘धर्मरक्षक’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद यादव सहभागी झाले होते. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी येथे सदर कार्यशाळेचे…
शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् यांनी विशेष करून गुरुपौर्णिमेनिमित्त हनुमान मंदिर येथे एक विशेष सत्संग आयोजित केला होता. त्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
नेरूळ येथील सेक्टर १८ येथील शिव शंभू मंदिर येथे ‘विश्व सनातन सेने’ने २२ जुलै या दिवशी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. ही पूजा झाल्यावर सर्व…
राष्ट्रीय वारकरी सेनेच्या वतीने वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू धर्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा वारकरी संप्रदायाचे वतीने बालयोगी महाराज मठ येथे सन्मान केला
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना ३१ जुलैअखेर बेळगाव जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याचा श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी…
राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा, तसेच हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्या बिलिव्हर्सच्या कारवायांना आळा घालण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन गोमंतक हिंदू प्रतिष्ठान आणि…
मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी सर्व मंदिर न्यास, भाविक, पुजारी आणि हिंदु संघटनांचे राज्यव्यापी संघटन करणार ! – मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ