भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार टी. राजासिंह यांच्यावर ९ एप्रिल या मध्यरात्री बीड येथे प्राणघातक आक्रमण झाले. ते बीड येथील हिंदु धर्मजागृती सभा आटोपून भाग्यनगर येथे…
आम्ही रामनवमी, हनुमान जयंती यांनिमित्त शोभायात्रा काढतो, कदाचित् येणार्या १० ते १५ वर्षांमध्ये त्या काढू शकणार नाहीत; कारण तोपर्यंत अनेक ठिकाणी आम्ही अल्पसंख्यांक बनलेलो असू.…
हिंदु धर्मावर विविध प्रकारचे आघात होत आहेत. हिंदु धर्माची विटंबना चालू आहे. त्यामुळे प्रतिकार करणे, हाच हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन…
नगरकोइल येथील श्री भगवती अम्मा मंदिरात १० दिवस चाललेल्या मसिकोडाई उत्सवात हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. या उत्सवात हेंदवा सेवा संगम या संघटनेने ‘हिंदु धार्मिक…
मी कारागृहात असतांना मला वाटायचे की, तेथील अमानवी छळामुळे मी जिवत राहू शकणार नाही. मनात एकच विचार असायचा की, मला मृत्यू आला, तरी हरकत नाही;…
केंद्र सरकारने हज अनुदान बंद केल्याचे दाखवून तेवढीच रक्कम विमान प्रवासात सवलत म्हणून देणे, हा हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखा प्रकार आहे.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सन्मानार्थ २८ मार्चला होणार्या मोर्च्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी संप्रदायाचे संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.
वाळपई आणि उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन यांनी हटवले आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांना अनधिकृत ठरवून समाजामध्ये भेदभाव…
पू. भिडेगुरुजी म्हणाले, कोरेगाव भीमा दंगलीशी माझा काही संबंध नसतांनाही निवडणुकांच्या संदर्भातून माझे नाव जोडले जात आहे. तरी हिंदू ऐक्याचा आविष्कार दाखवण्यासाठी २८ मार्च या…
डॉ. उदय धुरी म्हणाले, तत्कालीन काँग्रेसच्या केंद्र शासनाने वर्ष २०१३ मध्ये याच प्रकारचा प्रस्ताव फेटाळला होता. तेच काँग्रेस शासन आता केवळ मतांच्या राजकारणासाठी स्वतंत्र लिंगायत…