Menu Close

एल्गार परिषदेत प्रक्षोभक विधाने करून महाराष्ट्र बंद पुकारणार्‍यांना अटक करा !

कोरेगाव भीमा प्रकरणात ३ जानेवारी २०१८ या दिवशी महाराष्ट्र बंद पुकारून सार्वजनिक, तसेच खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीय विरुद्ध हिंदू असे चित्र…

श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचाराचे प्रकरण : हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य मावळा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने तळोजा (नवी मुंबई) येथे स्वाक्षरी अभियान !

११ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथे श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अभियानात तळोजातील स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे…

जगासाठी आदर्श असलेल्या शिवरायांच्या पुतळयांची गोव्यात कोणाला भीती वाटते ? – शिवप्रेमींचा शासनाला संतप्त प्रश्‍न

गोव्यात एका मासात लागोपाठ प्रथम वाळपई आणि आता उसगाव अशा २ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तेथील स्थानिक शिवप्रेमींना विश्‍वासात न घेताच अचानकपणे काढण्याच्या घटना…

कोरेगाव भीमा प्रकरणातील दंगलीतील मुख्य सूत्रधारांना अटक का नाही ? – कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांची बैठक

कोरेगाव भीमा प्रकरणात दंगलीला कारणीभूत असणारे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांना आठ दिवसांच्या आत अटक करावी …

प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी हटवा !

श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ६ मासांसाठी असलेला हा बंदीकाळ आता प्रत्येक ६…

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर कह्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लूट केली आहे.

मंदिर संस्थानच्या कर्मचार्‍यांकडून श्री तुळजाभवानी देवीच्या प्रतिमा कचराकुंडीत टाकण्याचा प्रकार !

२० फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्री. अमित कदम यांना मंदिर संस्थानचा स्वच्छता कर्मचारी स्वच्छता झाल्यावर कचर्‍याच्या डब्यातून देवीच्या प्रतिमा, परडी असे पूजेचे साहित्य कचर्‍यात टाकण्यासाठी…

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मार्गदर्शन

कसबा सांगाव येथे आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ २०० जणांनी घेतला. अनेकांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’, तसेच ‘साधना का महत्त्वाची आहे’, हे…

वाईट कृत्ये करणारा हिंदु असू शकत नाही ! – पू. अनिरुद्ध आचार्य महाराज

हिंदूंनी प्रथम ‘हिंदु’ या शब्दाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. जो हिंदु तमोगुणाच्या प्रभावामुळे व्यसन, शिव्या देणे, आई-बहिणींची छेड काढणे, यांसारखी वाईट कृत्ये करतो, तो हिंदु…

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा आणि अन्य संघटना यांचे ‘इन्स्टाग्राम’च्या कार्यालयात आंदोलन

‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावर हिंदूंच्या देवता श्रीगणेश, श्रीकृष्ण, तसेच जैन धर्मियांचे पूजनीय भगवान यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपणी अन् धार्मिक भावना दुखावणारे लिखाण असलेला प्रचार बंद केला…