Menu Close

‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा – हिंदु जनजागृती समिती

गोव्यात प्रतिवर्षीप्रमाणे २८ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न २०२३’चे आयोजन होत असल्याची घोषणा ‘सनबर्न’च्या आयोजकांनी नुकतीच केली आहे. यासाठी येणार्‍या आंतरराष्ट्रीय…

प्रभु श्रीराम आपल्‍या मनात आहेत आणि ‘रामराज्‍य’ हे आपले ध्‍येय आहे – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहली येथे २ दिवसांचे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन पार पडले ! नवी देहली – अर्जुन संभ्रमात असतांना भगवान श्रीकृष्‍णाने अर्जुनाला त्‍याच्‍या धार्मिक कर्तव्‍याची जाणीव करून दिली. आज…

गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणा – फोंडा येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी

गोव्यात हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी आणावी, तसेच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन फोंडा येथील हिंदुत्वनिष्ठांनी फोंडा…

वारकरी संप्रदायाचा अहिल्यानगर येथे भव्य निषेध मोर्चा ; धर्मांधांवर कारवाईची मागणी

समाजकंटकाचे निर्दालन करण्यासाठी सर्व हिंदूनी संघटित होण्याची आणि जागरूक रहाण्याची आवश्यकता आहे. गुहा (अहिल्यानगर) येथील घटनेच्या प्रकरणात राज्यातील वारकरी संघटना हिंदूंच्या मागे खंबीरपणे उभी आहे.

श्रीरामपूर (अहिल्‍यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेल्‍या १४ गोवंशियांना ‘शिवप्रहार’च्‍या कार्यकर्त्‍यांमुळे जीवनदान

श्रीरामपूर येथील इराणी गल्लीतील श्रीरामपूर न्‍यायालयाच्‍या समोरील एका पटांगणामध्‍ये १४ लहान गोवंशियांना कत्तलीच्‍या उद्देशाने बांधून ठेवण्‍यात आले होते.

काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसांच्या ‘हिंदु…

श्री कानिफनाथ देवस्थानात घुसून पूजा-भजन बंद पाडणे, पुजारी-भाविकांना मारहाण, ही धर्मांधांची ‘मोगलाई’च

दर अमावास्येला मंदिरात नित्य पूजाअर्चा केली जाते. असे असतांना हिंदूंवर थेट आक्रमण करण्यात आले. हा न्यायालयाचाही अवमान आहे आणि हिंदु समाजावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…

लांजा येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ उपक्रम

दीपावली म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर शौर्य प्राप्त केलेला आनंदाचा उत्सव. दुष्प्रवृत्तीचा नाश क्षात्रतेजानेच केला जातो. प्रत्येक हिंदुला वाटत असते की, पुन्हा एकदा आम्ही अखंड हिंदु…

आतंकवादाचा प्रतिशोध घेणार्‍या इस्रायलच्‍या पाठीशी आम्‍ही ठामपणे उभे आहोत – सात्‍यकी सावरकर, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

वर्ष १९४८ मध्‍ये स्‍वतंत्र इस्रायलच्‍या निर्मितीसाठी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. त्‍यामुळे इस्रायलची पहिली संसद भरली, तेव्‍हा त्‍यांनी सावरकर यांचा उल्लेख करत त्‍यांचे…

सनातन धर्मात चराचर सृष्‍टीतील प्रत्‍येकाच्‍या उद्धाराचा विचार – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सनातन धर्माची शिकवण आणि अध्‍यात्‍म एकच आहे. सनातन धर्मात केवळ मानवाच्‍याच नव्‍हे, तर चराचर सृष्‍टीच्‍या प्रत्‍येक कणाकणाच्‍या उद्धाराचा विचार करण्‍यात आला आहे.