Menu Close

डोंबिवली येथे सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी जनजागृती बैठक

श्री सिद्धीविनायक ट्रस्टमध्ये माजी विश्‍वस्तांकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती आणि हिंदूंचे संघटन यासाठी शास्त्रीनगर येथील महाराणा प्रताप शाळेत हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली.

बडोदा येथे शिवजयंतीनिमित्त हिंदू एकता संघटनेच्या वतीने भव्य वाहन फेरी

हिंदू एकता संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहनफेरीत शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध मंडळांत प्रवचने, प्रदर्शने यांच्या माध्यमातून राष्ट्रकार्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्‍या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान…

तुळजापूर येथील हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे मार्च या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून पूजन करण्यात आले.

लव्ह जिहादविषयी जनजागृती करणे आवश्यक ! – साध्वी अनादि सरस्वती

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय उपस्थित झाल्यापासून सर्व हिंदू एक होत आहेत. ते जात-पात, संप्रदाय विसरून हिंदु म्हणून एकाच ध्येयाने संघटित होतांना दिसत आहेत, असे प्रतिपादन…

रंगपंचमीच्या कालावधीत होणाऱ्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांकडून प्रयत्न !

गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीचे कारण पुढे करून अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, तरी यांसह अन्य असे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार…

लोकशाहीत समाजाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

भारतात लोकशाहीच्या प्रत्येक व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा रामराज्यासारखे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे…

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली

वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधातील मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना आहेत; परंतु रुग्णालये योजना योग्य रीतीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. एकप्रकारे गरजू रुग्णांवर अन्याय…

श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधातील स्वाक्षरी अभियानाला भाविक जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा !

मंदिराच्या बाहेर प्रबोधन करणारे हस्तफलक हातात धरून कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात दर्शनाला येणार्‍या भाविकांचे मंदिराच्या विश्‍वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी प्रबोधन केले आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात संघटितपणे आवाज…