हिंदु जनजागृती समितीने आमोणा, साखळी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत श्री. अभय वर्तक मार्गदर्शन करत होते. या सभेला ३२५ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांची चौकशी करा, तसेच मदरशांच्या ट्रस्टींच्या पार्श्वभूमीची चौकशी करा, अशी मागणी येथील भाजपचे (पक्ष) माजी नगरसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ…
२२ फेब्रुवारीच्या रात्री कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या १४ गोवंशाची हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी कसायाच्या तावडीतून सुटका केली. गोरक्षकांनी गाडी अडवल्यानंतर वाहनचालक आणि त्याची महिला साथीदार वाहन…
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन…
आंदोलनात कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अपमान तसेच देशभक्त चंदन गुप्ता यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला.
शहरात चालू असलेल्या अवैध पशूवधगृहांच्या निषेधार्थ आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या उत्स्फूर्त मूकमोर्च्याला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, तसेच मदरशांतून केल्या जाणार्या देशविरोधी कारवायांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी…
कर्नाटक सरकार करोडो रुपये चर्च आणि मशिदी बांधण्यासाठी तसेच चर्च आणि मशिदीच्या नूतनीकरणासाठी सन २०१३-१४ पर्यंत देत आहे. हे अनधिकृत आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे.
आज काही संघटना छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात जातीवादाच्या नावाने फूट पडण्याचे काम करत आहेत. अशा संघटनांपासून सर्व हिंदूंनी सावध झाले पाहिजे.
वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन न्यासाचे विश्वस्त प्रवीण नाईक यांनी २७ ते २९ जानेवारी असे ३ दिवस मिरज (सांगली) येथील सिद्धीविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा…