Menu Close

हिंदूंनो, समाजात जातीवादाच्या नावाने फूट पाडण्याचे काम करणार्‍या संघटनांपासून सावध रहा ! – शिवव्याख्याते सचिन करडे

आज काही संघटना छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात जातीवादाच्या नावाने फूट पडण्याचे काम  करत आहेत. अशा संघटनांपासून सर्व हिंदूंनी सावध झाले पाहिजे.

देवनिधीवर डल्ला मारणार्‍या श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या भ्रष्ट माजी विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा ! – श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन न्यासाचे विश्‍वस्त प्रवीण नाईक यांनी २७ ते २९ जानेवारी असे ३ दिवस मिरज (सांगली) येथील सिद्धीविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा…

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील धर्मजागृती सभेच्या काळात आणि सभेनंतर झालेले पालट !

जळगाव येथे ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या सभेला २ सहस्र हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते. सभेनंतरच्या आढावा बैठकीला गावातील ४० धर्माभिमानी…

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट

हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी साध्वीजींचा हार आणि शाल घालून सन्मान केला. तसेच त्यांना ‘मालेगांव बमविस्फोट के पीछे का अदृश्य हाथ’ हा ग्रंथ…

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे कार्य भारतात प्रथम क्रमांकाचे ! – शेठ नानजीभाई खिमाजीभाई ठाणवाला, अध्यक्ष, एन्.के.टी. विद्यालय

सनातन संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे धर्मप्रसार आणि संस्कार यांचे कार्य, तसेच भारतात रामराज्य येणाच्या दृष्टीने करण्यात येणारे कार्य पुढे अधिक वाढण्यासाठी शुभेच्छा !, असे प्रतिपादन…

धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रणासाठीची डॉ. लहाने समिती ३ वर्षे निष्क्रीय राहिल्याने स्थगित करावी ! – अशोक रामचंदानी

तज्ञ आधुनिक वैद्यांनी जाणीवपूर्वक निष्क्रीय रहाणे आणि शासनाने त्यावर काहीही कारवाई न करणे, हे त्याहून अधिक गंभीर आहे. यासाठी डॉ. लहाने समिती रहित करावी, अशी…

डॉ. लहाने समितीतील निष्क्रीय सदस्य तातडीने पालटा ! – सांगली आणि संभाजीनगर येथे निवेदन

राज्य शासनाने डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने गेल्या ३ वर्षांत एकाही रुग्णालयाची पडताळणी केली नाही, तसेच एकही अहवाल शासनास दिलेला नाही.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे ‘संपर्क अभियान’!

गोरखपूर येथील सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रफुल्ल सिंह यांनी ‘नॉरमॅन’ परिसरात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.…

भारतीय संविधानात ‘सेक्युलर’ या शब्दाची कुठलीही व्याख्या नाही ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

कुशीनगर येथे ‘सेक्युलरवाद आणि त्यामुळे झालेली हानी’, या विषयावर आयोजित मार्गदर्शनामध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस बोलत होते.

‘सिमी’च्या कारवायांना साहाय्य करणार्‍या फारुख शेखला घोषित झालेला सरकारचा पुरस्कार स्थगित

‘सिमी’च्या कारवायांना साहाय्य करणारा संशयित धर्मांध फारुख शेख यांना राज्य सरकारचा ‘शिवछत्रपती क्रीडा संघटक – कार्यकर्ता’ पुरस्कार घोषित झाला होता. याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवून सरकारला…