Menu Close

देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन-सुविदा, विकास दर, तसेच आर्थिक परिस्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहेत.

‘पद्मावत’ प्रदर्शित झाला, तर प्रजासत्ताकदिनावर बहिष्कार घालू ! – अजयसिंह सेंगर, महाराणा प्रताप बटालियन

भारत हा हिंदूंचा आहे. या ठिकाणी हिंदूंचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. राणी पद्मावतीचा अपमान हा समस्त हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांचा अपमान…

माझे ‘एन्काउंटर’ करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते ! – डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा खळबळजनक आरोप

माझे ‘एन्काउंटर’ (ठार मारणे) करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंदू…

काश्मीर प्रश्‍न राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच सुटत नाही ! – सुशील पंडित

सध्या काश्मीरमध्ये आतंकवादावर आधारभूत असलेली अर्थव्यवस्था कार्यान्वित आहे. या अर्थव्यवस्थेत पैसे गुंतवून ते वृद्धींगत करणे, असे कुचक्र कार्यान्वित आहे. हे कुचक्र राजकीय इच्छाशक्तीनेच मोडून काढावे…

परिपूर्ण नियोजनाचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजेच माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद ! – प्रा. रवींद्र पाटील

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जिज्ञासा पाटील यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म कार्याला साधनेची जोड दिल्यास आत्मोन्नत्तीसह राष्ट्रकार्यही परिणामकारक करता येईल ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

ऋषीमुनींनी घालून दिलेल्या आदर्श गुरुकुल पद्धतीकडे स्वातंत्र्यानंतर भारतियांनी दुर्लक्ष केले आणि इंग्रजांची कुटील मेकॉलेे शिक्षणपद्धत जवळ केली. परिणामी सुशिक्षित आणि बुद्धीजीवी समाज राष्ट्र अन् धर्म…

हिंदु धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन पुढे येण्याची आवश्यकता  ! – साध्वी सरस्वती

देशातील सर्व पक्षांचे राजकीय नेते हिंदूंचा स्वार्थासाठी वापर करून घेत आहेत. हिंदूंवर त्यांच्याकडूनच अन्याय आणि अत्याचारही चालू आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठीही हिंदूंचा वापर होत आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली

नारायणगंज जिल्ह्यातील रूपगंज उपजिल्ह्यामध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली. धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मूर्तीचे शिर तोडले,…

मोरजी येथे पदयात्रेद्वारे पोर्तुगीज संस्कृतीला हद्दपार करण्याची राष्ट्रप्रेमी नागरिक समितीची मागणी

राष्ट्रप्रेमी नागरिक समिती, पेडणे यांच्या बॅनरखाली विविध संघटनांनी १३ जानेवारी या दिवशी मोरजी भागात कार्निव्हलला विरोध दर्शवण्यासाठी पदयात्रा आयोजित केली होती.

हिंदुहितासाठी कार्य करणार्‍यांनी आता हिंदु राष्ट्र संघटक व्हावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

समविचारी संघटनांसह आपले संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या धर्मबांधवांना साहाय्य करायला हवे. यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया घातला जाणार आहे.