हिंदूंच्या गौरवशाली इतिहासास कलंक लावू देणार नाही. राज्यात कोणत्याही स्थितीमध्ये हा चित्रपट चालू देणार नाही, अशी चेतावणी राजपूत संघटनेचे नेते श्री. अजयसिंह सेंगर यांनी केला…
हिंदुत्वरक्षण अन् हिंदु राष्ट्र निर्मिती या विषयांवर विचारमंथन आणि कृतीआराखडा ठरवण्यासाठी, तसेच सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकत्रीकरणासाठी ७ जानेवारी या दिवशी इंद्रप्रस्थ सभागृह, पुणे येथे प्रांतीय…
अखिल भारत हिंदू महासभा या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पुढकाराने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मिळून १५० धर्मामिनी हिंदू उपस्थित होते.
एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कोरेगाव भीमा येथे घडलेला दुर्दैवी प्रकार घडला, असे स्वराज्य निर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात नोंद केलेले खोटे गुन्हे रहित करण्यात यावेत, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले.
३ जानेवारीला महाराष्ट्र बंद काळात घोषणाबाजी करतांना तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. याविषयी छावा संघटनेच्या पदाधिकार्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात संघटनेची बैठक झाली.
आज सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना न्याय, तर हिंदूंवर अन्याय केला जात आहे. लोकशाहीने चालणार्या देशात जनतेला रस्ते, पाणी, शेतकर्यांच्या समस्या यांसाठी आंदोलने करावी लागत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाटेवर चालण्याची शिकवण देणार्या पू. गुरुजी यांच्यावरील आरोप खोटे आहेत. आरोपांची सखोल चौकशी करावी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यामागील…
१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही. त्या दिवशी पू. भिडेगुरुजी सांगली…
कोरेगाव भीमा येथील प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेला बंद अवैध असल्याचे ठाऊक असूनही केवळ हिंदुत्वद्वेषापोटी, तसेच स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी हे घृणास्पद कृत्य केले.