हिंदु एकता आंदोलनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० आणि २१ जानेवारी या दिवशी कराड (जिल्हा सातारा) येथून भव्य ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’चे…
दंगली भडकवण्यास कारणीभूत असलेल्या जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांना अटक करा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ७ जानेवारीला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये शहरी भागातून २ सहस्र, तर ग्रामीण भागातून ३…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्वी (रायचूर, कर्नाटक) येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला १ सहस्र ३०० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.
श्री. जाखोटीया पुढे म्हणाले, ‘‘युवकांनी पाश्चात्त्य कुप्रथांचे अंधानुकरण स्वत: करू नये, तसेच इतरांचेही त्याविषयी प्रबोधन करावे. याशिवाय प्रत्येक युवकाने धर्माचरण करणेही आवश्यक आहे.’’
काश्मिरी हिंदूंच्या ‘होमलॅण्ड डे’ दिनानिमित्त कल्याण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचा लाभ १८० धर्मभिमान्यांनी घेतला.
३० डिसेंबर या दिवशी धुळे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाकिस्तानच्या विरोधात संतप्त निदर्शने करत ‘पाकला कायमचा धडा शिकवावा’, अशी मागणी भारत सरकारकडे केली.
स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा विरोध डावलून संस्कृतीहीन ‘सनबर्न फेस्टिव्हल’ लवळे येथील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे २८ डिसेंबरपासून चालू होत आहे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सामाजिक दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण संघटित होऊन तन, मन, धन अर्पण करून सुराज्य अभियानात सहभागी होऊया, असे आवाहन…
राणी पद्मावतीचा अवमान करणार्या पद्मावती चित्रपटावर बंदी घाला, भारतीय सैनिकांवर दगडफेक करणार्या काश्मिरी युवकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेऊ नयेत …