असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे दक्षिण प्रांत अध्यक्ष श्री. महेश कोप्पा यांनी हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवमोग्गा जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनात केले.
उपस्थित कार्यकर्त्यांना हिंदु धर्माची सद्यःस्थिती आणि संघटनेचे महत्त्व, या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांना हिंदु राष्ट्राविषयीच्या प्रदर्शनाद्वारे विषय स्पष्ट केला.
देशासाठी बलीदान दिले, त्यांचीच जयंती या देशात साजरी करावी. जाती-पातीचे राजकारण करणार्यांना धडा शिकवून अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा सर्वांनी संकल्प करावा.
बेंगळुरू येथील विजयनगरमध्ये १६ आणि १७ डिसेंबर २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.
पालिकेच्या सर्वेक्षणानुसार भिवंडी शहरातील ३९ मशिदी, ८० मंदिरे, ६ बुद्धविहार, ३ चर्च, २ पुतळे, १ प्रार्थनास्थळ या धार्मिक स्थळांचे निष्कासन प्रस्तावित केले आहे; मात्र केवळ…
पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारा सनबर्न फेस्टिव्हल ग्रामस्थांचा आणि संस्कृतीप्रेमी पुणेकरांचा प्रचंड विरोध झुगारून गेल्या वर्षी वाघोलीजवळ केसनंद येथे पार पडला अन् यंदाच्या वर्षी बावधनजवळ लवळे…
धर्मांतरबंदी कायद्यासाठी आमदारांचे विधानभवनात आंदोलन लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणींची होणारी दुर्दशा पाहून सरकारने धर्मांतरबंदी कायदा अगोदरच लागू करणे आवश्यक होते ! केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर…
लव्ह जिहाद ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. सहस्रो हिंदु युवती याला बळी पडत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७२ सहस्र युवती लव्ह जिहादच्या बळी…
सासवड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षा दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु युवा वाहिनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षण केले.