मोर्च्यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या वेळी मोर्च्यातील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पेंढारकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्रात पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.
कथित प्रेमाचे प्रतीक समजली जाणारी ताजमहाल ही वास्तू मुसलमानांची नसून हिंदूंची आहे. ही वास्तू ताजमहाल नामक मुमताजचे थडगे आहे कि हिंदु वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे,…
अफझलखानवधाच्या चित्राचे निमित्त करून गणेशोत्सव आणि शिवजयंती यांच्या कार्यक्रमांमध्ये अडथळे आणले जात आहेत. व्यवस्थेकडून अनेक दशकांपासून हिंदूंचे दमन होत असूनही युवक अधिक जोमाने कार्य करत…
केरळमध्ये लव्ह जिहादची ९० हून अधिक प्रकरणे राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहेत. पनवेलमध्ये ३०० युवती बेपत्ता झाल्या आहेत. यामागे लव्ह जिहाद तर नाही…
भ्रष्टाचारी, निरर्थक आणि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हिंदूंवर अन्याय करणारी धर्मनिरपेक्ष लोकशाही पालटून सर्वांचा उत्कर्ष साधणारे कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध होऊया.
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. दैदिप्यमान इतिहासाचे विकृतीकरण, तसेच महापुरुष यांच्याविषयी खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ हे वृत्तपत्र चालू केले, ते स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ! सनातन संस्थेने ही नियतकालिके चालू केली, ती हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या…
चिदंबरमपुरम् (श्रीलंका) येथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर चालू आहे. चिदंबरमपुरम् हे श्रीलंकेचे एक बेट असून तेथे ३०० हिंदु कुटुंबे सिंहली नागरिकांसह वास्तव्य करत आहेत.
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. भूषण स्वामी यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक…