जेएन्यूच्या) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष, अखिल भारतीय छात्र परिषदेचा वादग्रस्त नेता तथा देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैय्या कुमारच्या सभेच्या विरोधात बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे,…
पैसे कमवण्यासाठी स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा प्रचार करणारे, असहिष्णुतेवर बोलणारे आणि हिंदु आतंकवादाचे सूत्र मांडणारे परदेशी शक्तींच्या सांगण्यावर काम करत आहेत, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी…
राजपूत समुदायाच्या संमतीविना राज्यात ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित केला, तर चित्रपटगृहांचे पडदे (स्क्रीन) जाळू, अशी चेतावणी भाग्यनगरच्या गोशामहल येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी दिली आहे.
शहरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करावीत. महापालिका प्रशासनाला ही कारवाई करता येत नसेल, तर हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने धाडसत्र चालू केले जाईल, अशी चेतावणी सारसनगर…
नाशिकमहानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम चालू करून हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. रस्त्यांवर अडथळा ठरत असल्याचे तसेच अनधिकृत असल्याचे सांगून येथील १५० अनधिकृत धार्मिक…
हिंदु अमेरिकन फाऊन्डेेशनच्या निमंत्रणावरून अधिवक्ता रविंद्र घोष वॉशिंग्टन येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी पार पडलेल्या २० व्या वार्षिक विधिमंडळ परिषदेला उपस्थित राहिले होते.
लाखो हिंदूंना ठार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा देश आणि धर्म द्रोही निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतला आहे. याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून…
देवतांचा अवमान रोखण्यासाठी आवाज उठवणार्या ‘वीर सेने’चे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून आदर्श घ्यावा ! मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – वीर सेनेने दिलेल्या चेतावणीनंतर अंधेरी (पूर्व) येथील…
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलने…
हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानची जयंती गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील समाजविघातक शक्तींकडून हेतूपुरस्सर साजरी केली जाते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना वेळीच बंदी घालावी.