Menu Close

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे सांगवी (पुणे) येथील ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा कार्यक्रम रहित होणार !

कार्यक्रमात हिंदुद्वेषी विधाने करणारे आणि धर्मांतराचा आरोप असलेले ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस येणार असल्याचे हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

राजकीय हव्यासापोटी हिंदूंविरोधातील असहिष्णुता का सहन करायची ? – श्री. तपन घोष

सध्या भारत देशालाच धोका निर्माण झाला असून हिंदु धर्म संकटात आहे. आपली संस्कृती संकटात आहे. वर्ष १९९० मध्ये आमच्याच काश्मीरमधून हिंदूंना बलपूर्वक हुसकावून लावण्यात आले.

गोवंशियांच्या ८ टन मांसाची वाहतूक करणारा ट्रक आणि तीन धर्मांध कह्यात !

ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येथे घडली आहे. या प्रकरणी ट्रक चालक निसार अब्दुल शेख, जाकिर खान आणि नासीर खान यांना कह्यात घेण्यात आले…

ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूसच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार

तमिळनाडू येथील ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस हा हिंदूंना भुलवून त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतो, असा आरोप आहे. आतापर्यंत त्यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधाने केली…

पिंपरी येथे सनातन प्रभातच्या वाचकांचा मेळावा

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह कटिबद्ध आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची सांगड घालून वाचकांना धर्मरक्षणाची आणि साधनेची दिशा दिली जाते.

नवी मुंबईत गोपाष्टमीनिमित्त गोरक्षक आणि धर्माभिमानी यांच्याकडून विविध ठिकाणी गोपूजन

खांदा वसाहत, पनवेल येथील आसुदगाव गोशाळेत, तर बेलापूर येथील अंबाजी गोशाळेत पूजा करण्यात आली. गोप्रेमींसाठी प्रसादरूप केशर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.

दैनिक सनातन प्रभात हिंदूंना कृतीशील करण्याचे कार्य करते ! – नागेश जोशी

दैनिक सनातन प्रभात हिंदूंना कृतीशील करण्याचे काम करते. कोणत्याही संप्रदायावर झालेला अन्याय असो किंवा हिंदु धर्मावर आलेले संकट असो, दैनिक सनातन प्रभात सर्वांच्या साहाय्याला उभे…

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – दैवेश रेडकर

श्री. रेडकर म्हणाले, अन्य धर्मियांना त्यांच्या प्रार्थनास्थळी धर्मशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते धर्माशी एकनिष्ठ असतात. हिंदूंची मंदिरेसुद्धा धर्मशिक्षण देणारी केंद्रे आहेत; परंतु आज अशी परिस्थिती…

अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी शाळांना पत्र पाठवू – प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांचे आश्‍वासन

सांगली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारीयांना निवेदन देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सनबर्न होऊ न देण्याचे महापौर नितीन काळजे यांचे आश्‍वासन

सनबर्न फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड परिसरतील मोशी गावात होणार असल्याची चर्चा अद्यापही आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध असून याविषयीचे आंदोलन अजून तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.