प्रा. ग.प्र. प्रधानसारख्या मोठ्या व्यक्तीने अंनिसच्या ट्रस्टमध्ये विलीन केलेली सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवलेली नाही. अशा प्रकारच्या अनेक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी.
अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे यांनी उपस्थितांना माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा करावा, दस्तावेज हवे असल्यास किंवा तपासायचे असल्यास कशा प्रकारे अर्ज करावा याविषयीचे प्रायोगिक करून दाखवले.
अंनिसला दान केलेल्या आणि कुठेही न दाखवलेल्या मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांच्या वादातून तर दाभोलकरांची हत्या झाली नाही ना, याचा तपास अन्वेषण यंत्रणा आणि शासनाने केला पाहिजे.
स्वातंत्र्योत्तर भारतात पुष्कळ गैरप्रकार, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्तीही अस्तित्वात आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणाअभावी हिंदू निद्रिस्त आहेत. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना…
मंदिराच्या परंपरेनुसार भाविकांना सर्वकाळ श्रीशहाजीराजे महाद्वारातून प्रवेश द्यावा आणि शासनाच्या निष्क्रीयतेमुळे बंद असलेले भक्तनिवास तात्काळ खुले करण्यात यावेत, शासनाने हिंदूंच्या प्रथा-परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये.
कार्यशाळेत साधनेचे महत्त्व, हिंदु राष्ट्राची मूळ संकल्पना, संघटन करतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निमूर्र्लनाचे महत्त्व, आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्त्व, कौशल्य विकास कसा करायचा अशा विविध…
पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमींनी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून हिंदूंना ‘हिंदु धर्माचे महत्त्व, हिंदु धर्माच्या सद्यस्थितीवरील उपाय आणि धर्मरक्षण’ या संदर्भात माहिती होण्यासाठी १४ ऑगस्टला…
पुण्यातील पुरोगामी विचारवंत प्रा. ग.प्र. प्रधान यांनी त्यांच्या वसुधा मनोविकास प्रतिष्ठानची सर्व मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये विलीन केली होती. खुद्द डॉ. दाभोलकर यांनी…
नवरात्रोत्सवातील गरब्यामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. त्यासाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदु उत्सव समितीने केली आहे. भोपाळमध्ये जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या शांतता समितीच्या…
भांडुप येथे सामूहिक राष्ट्रगीत आणि संपूर्ण वन्दे मातरम् गीत झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मयूर सरवदे यांनी स्वराज्य आणि सुराज्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.…