कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे ‘श्री गणेशमूर्तींचे दान नको, तर धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच…
भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडायला हवे. यासाठी सर्वांनीच आंदोलनात सहभागी होऊया, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक श्री. श्रीकांत पाठक यांनी केले.
कर्नाटक : हिंदु जनजागृती समितीकडून प्रशासकीय अधिकारी यांना राखी बांधून धर्मबंधुत्व जागृत करण्यात आले
उडुपी येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने येथील हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधून धर्मबंधुत्व जागृत करण्यात आले, तसेच मूडबिद्रे येथील हिंदुत्वनिष्ठांसह पोलीस निरीक्षक यांनाही…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी महापौर म्हणाले, समितीच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत…
देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची पर्वा न करता जुलमी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा दिला. क्रांतिकारकांच्या क्रांतीगाथेचा इतिहास पाठ्यपुस्तकांमधून अपेक्षित प्रमाणात सांगितला जात नाही.
सनातन संस्थेच्या वतीने आमदार श्री. रवी राणा यांना राखी बांधण्यात आली. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे कार्य उत्तम आहे. मी सदैव संस्थेच्या पाठीशी आहे, असे…
द.ग. तटकरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कोलाड या विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. सुनील सावंत आणि…
सिवूड्स सेक्टर ४२ ए येथे असलेल्या डॉन बॉस्को शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्यां विद्यार्थ्यांच्या राख्या कापून कचऱ्यांच्या डब्यात टाकल्या. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या…
पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस ठाणेदार श्री. खिल्लारे आणि उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांना निवेदन देण्यात आले.
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस, प्रशासकीय अधिकारी, आमदार, तसेच अन्य मान्यवर यांना ७ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी…