Menu Close

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही व्हावी !

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस ठाणेदार श्री. खिल्लारे आणि उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न!

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस, प्रशासकीय अधिकारी, आमदार, तसेच अन्य मान्यवर यांना ७ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी…

राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने

रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या आशयाचे नागपूर येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रप्रतिकांचा मान राखा यासंदर्भातील चित्रफीत त्यांना दाखवण्यात आली. चित्रपटगृहात ही चित्रफीत दाखवण्याविषयी त्यांनी सकारात्मकता दर्शवली. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यासंदर्भात कृती…

Video : रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे करून मिरचीसमवेत खाईन ! – माकप नेत्याची धमकी

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक चित्रफीत पोस्ट केली आहे. यात माकपचा एक नेता म्हणत आहे, मी संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे तुकडे करून…

केरळमध्ये संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या हत्या पूर्वनियोजित ! – अरुण जेटली यांचा आरोप

केरळमध्ये गेल्या काही मासांपासून रा.स्व. संघ आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांच्या माकपकडून हत्या होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ६ ऑगस्टला केरळला भेट…

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला ! – तहसीलदारांना निवेदन

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या आणि भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांना…

हिंदुहिताची राजनीती हीच लोकमान्य टिळक यांना आदरांजली ! – श्री. दिनेश भोगले

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांची काही राजकीय उद्दिष्टे होती. सद्यपरिस्थितीत ती सफल झाली, असे काही जणांना वाटत असले, तर तो भ्रम आहे. हिंदुहिताची राजनीती…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

वर्ष १९६२ मध्ये हिंदी-चिनी भाई-भाई असे म्हणत चीनने भारताला दगा दिला होता. प्रत्येक भारतियाने आजपासून एकही चिनी उत्पादन खरेदी करणार नाही, असा दृढ निश्‍चय करून…