शत्रूराष्ट्र असलेल्या चीनच्या राख्यांचा बहिष्कार करण्याविषयी जनमानसांत जागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणची राजधानी भाग्यनगरच्या शेजारील सिकंदराबाद या शहरात, तसेच इंदूर (निजामाबाद) येथे…
देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली.
विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टनम् येथील महानगरपलिकेसमोर आणि इंदूर (निझामाबाद) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
‘लाल कप्तान’ या आगामी चित्रपटात नागा साधूंचा अवमान करण्यात आला आहे. हा चित्रपट आम्ही आमच्या भागातील कोणत्याही चित्रपटगृहात चालू देणार नाही. इतर धर्मांचे धर्मगुरु चांगले;…
देशात अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची प्रकरणे यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला अश्लील संकेतस्थळे हे एक मुख्य कारण आहे.
कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथील हिंदु नेत्यांवर होणारी आक्रमणे अन् निर्घृण हत्या यांमागील षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करण्यात यावा, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेशिस्त बांधकाम करणारे आणि श्री साई संस्थानच्या प्रसादाचे कंत्राट बनावट संस्थेला देणारे यांच्यावर कठोर कारवाई करा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती…
जमशेदपूर येथील हिंदू त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांमुळे विस्थापित झाले. आपण भारतामध्ये ‘हिंदु’ म्हणून एक झालो नाही, तर जमशेदपूरसारखी स्थिती आपल्यावरही येऊ शकते ! – मुकुल…
गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना वेचून किंवा त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ठार मारणे अशा घटना…
भारतभरात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, अनेक राष्ट्रप्रेमी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी पाकच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलने करून पाकवर प्रतिआक्रमण…