लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी स्थानिक दत्त चौक येथे २ डिसेंबरला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले
शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी संसदेत कायदा संमत करावा आणि आंदोलन करणार्या भक्तांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रहित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात…
१ डिसेंबर या दिवशी सांगली येथे ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या विरोधात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी ६० पेक्षा अधिक हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…
२९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्वनिष्ठांकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या…
यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.
राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली
शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
देशभरातील चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक अत्याचार बोकाळल्याने त्यांच्या चौकशीसाठी विशेष आयोग नेमावा ! – लहू खामणकर, हिंदु जनजागृती समिती
भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात चिनी फटाके आणि दिवे यांच्या विक्रीचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी मातीच्या पणत्या खरेदी करून स्वदेशीचा पुरस्कार करावा.
देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड…