नक्षलवाद्यांच्या समर्थकांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’ आणि हिंदुत्वनिष्ठांना मात्र ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणे ही आजची धर्मनिरपेक्षता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती
आंदोलन चालू असतांना एका पोलिसाने हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला बोलावले आणि चौकशी करण्यास आरंभ करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्याला राष्ट्रकार्य तसेच आंदोलन करण्यापासून…
सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले
सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ…
हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांचे आवाहन ऐकल्यावर गर्दी करून जमलेल्या २०० जणांचा स्वाक्षर्यांद्वारे प्रतिसाद !
केवळ आसाममधील नव्हे, तर भारतातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी
आंदोलनात ७ हिंदुत्वनिष्ठांसह २७ जणांनी सहभाग घेतला, तर १२५ जणांनी निवेदनांवर स्वाक्षर्या केल्या. निवेदन २७ ऑगस्टला उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले.
केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे; तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
हिंदुत्वनिष्ठांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ ऑगस्टला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले
नालासोपारा प्रकरणी कायदाबाह्य वर्तन करणार्या पोलिसांवर कारवाई करा ! : जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी