Menu Close

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा, तसेच कर्नाटकच्या सरकारने ‘हज हाऊस’ला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, या मागण्या…

नंदुरबार : श्री शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. मात्र मंदिरांमध्ये दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. महाराष्ट्र सरकार  केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे. देवनिधीवर…

अमरावती आणि वणी (जिल्हा यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर मंदिराचे सरकारीकरण आणि कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारकडून हज हाऊसला टिपू सुलतानचे नाव देणे याला विरोध करण्यासाठी येथील वरुणा पुलाजवळील शास्त्री घाटावर…

आग्रा (उत्तरप्रदेश) : राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे शनिशिंगणापूर मंदिराच्या सरकारीकरणाचा विरोध

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर मंदिराचे सरकारीकरण आणि कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारकडून हज हाऊसला टिपू सुलतानचे नाव देणे याला विरोध करण्यासाठी आग्रा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

शासनाने श्री शनैश्‍चर देवस्थानाचे सरकारीकरण तात्काळ रहित करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावे, तसेच हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे हज हाऊसला देण्याचा…

निझामाबाद (इंदूर, तेलंगण) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर देवस्थानाच्या सरकारीकरणाचा विरोध, कर्नाटकमधील हज भवनाला टिपू सुलतानचे नाव देणे आणि तेलंगणमधील ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीच्या विरोधात कारवाई करणे’ या मागण्या करण्यात आल्या

आधुनिक गझनींचा मंदिरे कह्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू : नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

आधुनिक गझनी हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार असतील, तर हिंदू गप्प बसणार नाहीत. शासनाने मंदिरांच्या सरकारीकरणाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री.…