महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटना यांना आळा घालण्यासाठी अश्लील संकेतस्थळांवर बंदी घाला ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वाढते बलात्कार आणि लैंगिक शोषण यांना आळा घालण्यासाठी अश्लील संकेतस्थळांवर बंदी घाला ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
वणी (यवतमाळ) येथील तहसील चौकात २८ एप्रिलला ४ ते ६ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुढील विषय मांडण्यात आले.
सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये हिंदूंच्या मंदिरांचा पैसा वापरण्याचा निर्णय त्वरित रहित करावा : नंदुरबार येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी !
पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे ! – हिंदु धर्माभिमान्यांची केंद्र सरकारकडे मागणी
हिंदूंनो, लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन हिंदु धर्मात फूट पाडणार्या स्वार्थी पक्षाला त्यांची जागा दाखवून द्या ! – रमेश सनिल, हिंदु जनजागृती समिती
नांदगाव पेठ (अमरावती) येथे २२ एप्रिलला प्रथमच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनीही त्यांचे मत व्यक्त…
मंदिरामध्ये महिला पुजार्यांची नेमणूक करणे धर्मशास्त्रसंमत नसल्याने हा निर्णय मागे घ्यावा ! – हरिश घोशिकर, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक चौक, पुणे आणि चापेकर चौक, चिंचवड येथे २२ एप्रिल या दिवशी विविध मागण्यांसाठी…
२२ एप्रिलला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनाला २५० हून अधिक स्वाक्षर्यांद्वारे पाठिंबा मिळाला.