२२ एप्रिल या दिवशी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ६० धर्मप्रेमी उपस्थित होते.
पाकिस्तानातून भारतात निर्वासित झालेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, मंदिरांचा निधी सामूहिक विवाह सोहळ्यांवर व्यय करण्याचा आणि मंदिरांमध्ये पगारी महिला पुजारी नेमण्याचा निर्णय रहित करावा, या…
धार्मिक गोष्टींत केवळ हिंदूंंचीच गळचेपी का ? – डॉ. लक्ष्मण जठार, हिंदु जनजागृती समिती
मंदिरांमध्ये अर्पण केलेला पैसा सामुदायिक विवाह सोहळ्यांवर खर्च करण्याचा निर्णय रहित करा : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
हिंदु जनजागृती समितीच्या अमरावती शहरातील राजकमल चौक या ठिकाणी ११ एप्रिलला, तसेच १२ एप्रिलला दर्यापूर तालुक्यातील शिवाजी चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
सामूहिक विवाह सोहळ्यांच्या नावाखाली देवनिधी लुटला जाणार नाही, याची हमी कोण देणार ? – हिंदु जनजागृती समिती
केंद्र सरकारने हज अनुदान बंद केल्याचे दाखवून तेवढीच रक्कम विमान प्रवासात सवलत म्हणून देणे, हा हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखा प्रकार आहे.
वाळपई आणि उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन यांनी हटवले आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांना अनधिकृत ठरवून समाजामध्ये भेदभाव…
डॉ. उदय धुरी म्हणाले, तत्कालीन काँग्रेसच्या केंद्र शासनाने वर्ष २०१३ मध्ये याच प्रकारचा प्रस्ताव फेटाळला होता. तेच काँग्रेस शासन आता केवळ मतांच्या राजकारणासाठी स्वतंत्र लिंगायत…
केंद्र सरकारनेे १६ जानेवारीला हज यात्रेवरील अनुदान बंद केले, असे जाहीर केल्यानंतर जेमतेम दीड मासाच्या आतच म्हणजे २७ फेब्रुवारीला हज यात्रेकरूंसाठीच्या विमानप्रवासात १५ ते ४५…