Menu Close

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांचा वाढता विरोध !

लाखो हिंदूंना ठार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा देश आणि धर्म द्रोही निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतला आहे. याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून…

कर्नाटकमधील टिपूप्रेमी सरकारच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार !

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटकमधील टिपूप्रेमी काँग्रेस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी व्यापक जनआंदोलन आरंभले आहे.

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करू पहाणार्याज हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसच्या विरोधात कर्नाटकात हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार !

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलने…

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला, सिंहगड किल्ल्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागण्यांसाठी २८ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना भारतात स्थान नाही ! – श्री. मुरलीकृष्णा हसंतडका

राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रा. भगवान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात…

सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

देशभरात सामान्य नागरिकांमध्ये रोहिंग्यांविषयी संताप आहे. रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारमध्ये हिंदु आणि बौद्ध यांवर अत्याचार करत असल्याचे, तसेच त्यांचे ‘अल कायदा’सारख्या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुढे…

रोहिंग्यांना हाकला, देश वाचवा ! – हिंदुत्वनिष्ठांनी केली आंदोलनातून मागणी

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून लावावे आणि म्यानमारमधील हिंदूंना भारत शासनाने न्याय द्यावा, या मागणीसाठी, तसेच सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करावे …

घुसखोरी केलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित हाकलून लावण्याची राष्ट्रप्रेमींची मागणी

म्यानमारमधील हिंदू आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करून त्यांना निर्वासित करणार्‍या रोहिंग्यांविषयी भारतातील नागरिकांमधे संतप्त भावना आहेत. यापुढे त्यांना भारतात प्रवेश देऊ नये…

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याला सर्वांनी सहकार्य करावे ! – डॉ. विष्णु त्रिपुटे, भाजप

भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. आतापर्यंत पश्‍चिम बंगालमधील राज्यकर्त्यांनी मतांसाठी बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना मतांसाठी घुसखोरी करणार्‍या मुसलमानांची आवश्यकता आहे.

सिंहगडाचे योग्य पद्धतीने संवर्धन होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – श्री. हरिश्‍चंद्र पाटील

येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर…