उत्तरप्रदेशमध्ये मागील काही दिवसांमध्ये धर्मांधांकडून मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची विटंबना करणे, तोडफोड करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणे इत्यादी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी १८ सप्टेंबरला संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. २ वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी छायाचित्र काढले आणि चित्रीकरण…
भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. सर्वांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे; मात्र ते तुडवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली…
किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या बांधकामात जवळपास दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आणि दुरुस्तीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई…
मोहरमच्या पार्श्वभूमीवर हिंदूंचे होणारे हनन खपवून घेतले जाणार नाही. दुर्गाविसर्जन ठरलेल्या दिवशीच करण्यात यावे. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली…
‘धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणार्या देशात सर्व धर्मियांना आपापल्या पद्धतीने उपासनेचे स्वातंत्र्य घटनेने दिले असतांना बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांना वारंवार पायदळी तुडवत आहे.
‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.
चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘बॉडीस्केप्स’ या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी, केरळ आणि तमिळनाडू येथे हिंदू नेत्यांवर आक्रमण करणार्यांच्या विरोधात केंद्र सरकारने…
वर्ष १९६२ मध्ये हिंदी-चिनी भाई-भाई असे म्हणत चीनने भारताला दगा दिला होता. प्रत्येक भारतियाने आजपासून एकही चिनी उत्पादन खरेदी करणार नाही, असा दृढ निश्चय करून…