Menu Close

पुणे येथे अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्या विरोधात आंदोलन

मला देशाबाहेर हाकलले अथवा गोळी घातली, तरी मी वन्दे मातरम् म्हणणार नाही, असे वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एम्आय एम चे आमदार…

एरंडोल (जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव येथील एरंडोल शहरात २९ जुलैला करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक श्री. जगदीश ठाकूर यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई…

भारतियांनो, चीनचे एकही उत्पादन खरेदी न करण्याचा निश्‍चय करा ! – सौ. राधिकाताई सावंत, शिवकार्य प्रतिष्ठान

भारतीय महिला चंडी-दुर्गेची वंशज आहे. चीन भारताच्या कुरापती काढेल आणि आम्ही महिला चिनी राख्या भावांना बांधू, असे कदापी होणार नाही. चीनने लक्षात घ्यावे की, भारत…

चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांवर बहिष्कार घाला ! – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात युुद्ध होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. भारत सरकारने चीनची…

अकोला येथे राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भातील मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा, बंगालचा बांगलादेश होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू करा, तसेच चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार…

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी वस्तूंची होळी

आपल्या राष्ट्राशी शत्रुत्व ठेवणार्‍या देशाने उत्पादित केलेल्या वस्तू वापरणे वा विकत घेणे म्हणजे शत्रूराष्ट्राला मजबूत करण्यासारखेच असल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन येथील विविध…

वणी (जिल्हा यवतमाळ) येथे राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमणे करणार्‍यांवर आणि आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी. वारंवार भारताच्या सीमेवर घुसखोरी करून युद्धाची धमकी देणार्‍या चीनच्या विरोधात व्यापारी निर्बंध…

सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करावी – यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

आज चीनी वस्तू भारतियांच्या घराघरांत पोहोचल्या आहेत. ‘यापुढे चिनी वस्तूंवर प्रतिबंध घालून, स्वदेशीचा आग्रह धरणे आवश्यक आहे.

अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवा !

अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि त्यांचा आश्रयदाता पाक यांना धडा शिकवावा, धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणारे बंगालचे ममता सरकार बरखास्त करून…

बंगालचा बांगलादेश होण्याआधी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

बंगालमध्ये होणारी धर्मांधांची प्राणघातक आक्रमणे पहाता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि राष्ट्रपती…