Menu Close

शासनाने शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालेपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभरात व्यापक आंदोलन करतच रहाणार ! – श्री. अभिषेक दीक्षित

चिनी वस्तूंची विक्री करून भारतियांच्या परिश्रमाच्या पैशांनी तो देश श्रीमंत होत आहे आणि तोच देश आपल्याला युद्धाची चेतावणी देतो; मात्र तरीसुद्धा आपले शासन त्यावर कुठलीच…

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या कणखर नेत्याची आज भारताला आवश्यकता ! – सचिन खैरे, शिवसेना

अमरनाथ यात्रेवरील आक्रमण म्हणजे खर्‍या अर्थाने हिंदूंच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती यांवर केलेले आक्रमणच आहे. याला जम्मू-काश्मीरचे शासनही तितकेच उत्तरदायी आहे.

अमरनाथ यात्रा आणि पश्चिम बंगालमधील हिंदू यांवरील आक्रमणांचा निषेध

अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ येथे संविधान चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा.

हिंदू पराक्रम विसरल्याने अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले ! – अधिवक्ता श्री. प्रशांत यादव

अमरनाथ यात्रेवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले; परंतु देशभरातील हिंदू समाज शांत आहे. आपला देश वीरपुरुषांचा असून आपण शौर्य जागवले पाहिजे. सद्यस्थितीत हिंदू हे छत्रपती शिवाजी महाराज,…

काश्मीर आणि पश्चिम बंगाल येथील शासन बरखास्त करून लष्करी राजवट लागू करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

सध्या चालू असलेल्या अमरनाथ यात्रेवर १० जुलैला रात्री आतंकवाद्यांनी आक्रमण करून ७ भाविकांना ठार केले, तर अनेक जण घायाळ झाले. तसेच प. बंगालमधील २४ परगणा मध्ये…

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या बंदी घातलेली ’इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था आणि त्यांचे फेसबूक खाते त्वरित बंद करण्यात यावे, मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटीया यांच्यावर…

विरूपाक्ष मंदिराचे रक्षण आणि नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍यांवर कारवाई करा

उडुपी (कर्नाटक) येथील बसस्थानकाजवळ हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे ४० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले…

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर अत्याचार करणारे अधिकारी आणि त्या षड्यंत्रास कारणीभूत असणारे काँग्रेसी राज्यकर्ते यांना कठोर शासन करा ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी मागण्या योग्य असल्याचे सांगितले.

भारतीय सैनिकांना बलात्कारी ठरवणाऱ्या आझम खान यांना तात्काळ अटक करा !

‘भारतीय जवानोंका अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ च्या घोषणा देत राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे हंपी येथील मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी कायदा करावा – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांना ८ वर्षे कारागृहात ठेवून त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, जिहादी आतंकवादी निर्माण करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळा चालवणार्‍यांच्या विरोधात…