तेलंगणा स्टेट ख्रिश्चन फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने चालू केलेल्या विशेष योजनेची पहिली अट व्यक्ती ख्रिस्ती असायला हवी, ही आहे. त्यात ख्रिस्ती असल्याचा दाखला आणि बाप्तिस्मा केल्याचा…
सैनिकांवर होणारी दगडफेक रोखण्यासाठी त्यांना सर्वाधिकार देऊन दगडफेक करणार्यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करावेत, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
शाळा चालवण्यासाठी वा खरेदी करण्यासाठी अबू आझमी यांच्याकडे एवढा सर्व पैसा कुठून आला ? ही शाळा वादग्रस्त आणि बंदी आलेल्या संघटनेची असल्याने कोणत्याही परिस्थितीत अबू…
भारतावर विविध आक्रमणकर्त्यांनी केलेल्या आक्रमणानंतर त्यांची नावे शहर, गाव, इमारती आदींना देण्यात आली आहेत. ती पालटून त्यांची प्राचीन नावे, तसेच भारतीय नावे देण्यात यावीत.
अयोध्येतील श्रीराममंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार आहे. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर उभारले पाहिजे, असे उद्गार पू. कुंभार महाराज यांनी काढले. येथे घेण्यात…
अयोध्येतील श्रीराममंदिराचा निकाल केंद्र सरकारने तातडीने द्यावा, असे प्रतिपादन हिंदु एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज घोडके यांनी धुळे येथील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ झालेल्या राष्ट्रीय…
हिंदूंना रामजन्मभूमीवर पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी आणि श्रीराममंदिरही उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. येथील दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन…
आम्ही प्रभु श्रीरामाचे मंदिर अयोध्येतच बांधू. यात मुसलमान किंवा कोणत्याही धर्म-पंथ यांच्या बांधवांना आक्षेप असण्याचे कारण नाही. श्रीरामजन्मभूमीवर श्रीराममंदिराचे निर्माण लवकर व्हावे, अशी जगभरातील हिंदू…
माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री. जयवंतराव काटकर म्हणाले की, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावाच्या जोडीला सैनिकी कारवाई हाच पर्याय आहे. राममंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान असून सरकारने त्वरित…
गोवा राज्यातील जनतेला गुलाम बनवणारा समुद्री लुटारू ‘वास्को-द-गामा’ याच्या नावे गोव्यात ‘वास्को’ हे शहर अद्यापही आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळून ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी…