शासनाने विशेष अधिकाराचा वापर करून श्रीराम मंदिर उभारावे. काँग्रेस आणि डाव्या-उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हा विषय प्रलंबित ठेवला आहे. या देशावर प्रथम अधिकार हिंदूंचा…
हिंदुना मंदिरांमध्ये पूजा करण्यास अनुमती मिळत नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यासाठी आपण संघटित होणे आवश्यक आहे, अयोध्येत हिंदूंना पूजा करण्यास अनुमती द्या आणि श्रीराम…
कुलभूषण जाधव यांना खोट्या आरोपाखाली अटक करून त्यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा पाकिस्तानने रहित न केल्यास यापुढे एकाही पाकिस्तानी नागरिकाला भारतात पाय ठेवू देणार नाही.
मान्यमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान बांगलादेशाच्या सीमेतून घुसखोरी करून भारतात येत आहेत. हे घुसखोर राजधानी देहलीपासून अनेक राज्यांत अवैधपणे रहात आहेत.
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे
बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे.
भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करून त्यांना मुक्त करण्यास भाग पाडावे अन्यथा शांतीची कबुतरे उडवणे थांबवून ‘जशास तसे’ उत्तर…
हरोहळ्ळी (बेंगळुरू) येथे सरकारच्या वतीने उभारण्यात येत असलेले पशूवधगृहाचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, माले महादेश्वर टेकडीवर गायींना चरण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.
मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…
अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांनी स्वाक्षर्या करून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.