११ मार्च या दिवशी येथील जंतरमंतर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्याची…
देशात धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी शब्द वापरणाऱ्यांनी सर्वधर्मसमभावाप्रमाणे सर्व धर्मांना समान वागणूक दिली पाहिजे, तसेच मुसलमानांना त्यांच्या शरीयत कायद्याचा वापर करण्यास केंद्र शासनाने अनुमती देऊ नये.
हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करावे, तेलंगणमध्ये मुसलमानांना देण्यात येणारे १२ प्रतिशत आरक्षण रहित करावे, केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा विरोध आणि संसदेमध्ये गदारोळ करून होणारी…
मद्य-मांस विक्री करणार्या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणे, तसेच व्यापारी उत्पादनांवर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे, हा गुन्हा असून तसे करणार्या…
वर्धा येथे २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
मद्य-मांस यांची विक्री करणार्या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणार्यांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा, हज यात्रेचे अनुदान रहित करा आणि केरळमध्ये धर्मांधांकडून होणार्या…
व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याने अनैतिकता वाढत असल्याने व्हॅलेंटाईन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र…
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करा, या मागणीसाठी रणरागिणी शाखेच्या वतीने येथे ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय…
मलकापूर दंगलीत निरपराध हिंदूंवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबणार्या पोलीस प्रशासनाने हिंदु बांधवांना मुक्त करावे , एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यक्रमातून आक्रमकांचा चुकीचा अभ्यासक्रम रहित करावा आणि…
विस्थापित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये, मुसलमान कर्मचा-यांना नमाजपठण करण्यासाठी कार्यालयीन वेळ देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने रहित करावा आणि इतर मागण्यांसाठी जंतरमंतरवर नुकतेच…