छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले राष्ट्रकार्यासाठी स्फूर्ती देणारे आहेत. त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. किल्ल्यांचे संवर्धन झाले, तरच खरा इतिहास कळेल.
पाकच्या कलाकारांचा समावेश असणार्या चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, चिनी फटाक्यांवर तात्काळ प्रतिबंध करणे या मागण्यांसाठी येथील शास्त्रीघाट, वरुणापुलाजवळ राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले.
शिवछत्रपतींचा वारसा असलेले मात्र राज्यातील खाजगी लोकांकडे असलेले किल्ले राज्य शासनाने कह्यात घेऊन त्यांना त्वरित संरक्षित स्मारक घोषित करावे, तसेच इतर मागण्यांसाठी १५ ऑक्टोबरला जळगाव…
शिवरायांच्या किल्ल्यांचे योग्य संरक्षण न केल्याने आज ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने वेळीच त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला…
कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणार्या फटाक्यांवर बंदी आणावी, चिनी उत्पादने विशेषत: चिनी फटाके यांच्यावर बंदी घालावी आणि महिलांवर अत्याचार करणार्या बलात्कार्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा, यांसाठी…
वर्धा येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते.
मशिदीवरील भोंग्यांतून होणार्या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले.
सनातन संस्था आज विश्वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करत आहे. संस्थेवर खोटे आरोप करू नका. त्याचप्रकारे अटक केलेल्या सनातनच्या निष्पाप साधकांना त्रास देऊ नका आणि सनातनच्या…
अभिनयाच्या नावाखाली अश्लीलता पसरवणार्या कॅनडास्थित सनी लिओन हिच्या संकेतस्थळावर बंदी घालणे, काश्मीरमध्ये देशद्रोह्यांकडून गो इंडिया गो बॅकच्या घोषणा देणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आदी मागण्यांच्या…
हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार न करता पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर हे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करण्याच्या हट्टाला पेटले आहेत. धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेणारे आयुक्त आणि…