विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २७ जानेवारीला ‘डी.सी. कंपाउंड’ येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
जैन समाजाच्या २४ तीर्थंकरांमधील २० तीर्थंकर ‘सम्मेद शिखरजी’ या पवित्र पर्वतावर साधना करून मोक्षाला गेले आहेत. अशा पवित्र ठिकाणाला सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले…
कट्टा कॉर्नर, बांदा येथे १५ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
‘लव्ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका आहे. त्यासाठी पाल्यांनी त्यांच्या मुलीला संस्कार देऊन त्यांचे या जाळ्यापासून रक्षण करावे, तसेच प्रत्येकाने धर्मशिक्षणही घेणे आवश्यक आहे.
भारत सरकारने पाकिस्तानकडे मागणी करावी व पाकिस्तानमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर दबाव निर्माण करावा, या मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी हिंदु…
धार्मिक स्थळ ‘सम्मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्या रूपात घोषित करण्याविषयीची जैन समुदायाची मागणी त्वरित स्वीकारावी, अशी मागणी देहलीतील जंतरमंतर येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त…
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये…
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत सत्य घटना दाखवली जात नाही, तोवर आंदोलन चालू ठेवण्याची चेतावणीही या वेळी देण्यात आली.
भारत नास्तिक संघाचे तेलंगाणा राज्य अध्यक्ष बैरी नरेश यांनी १९ डिसेंबरला कोडंगल जिल्ह्यातील रावुल पल्ली गावामधील एका सभेमध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांच्या जन्माविषयी अवमानकारक विधान…
कोल्हापूर शहरात १ जानेवारीला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थिती…