Menu Close

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्या !

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे.

संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करा – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

लव्ह जिहाद ही समस्या केवळ राज्याशी सीमित नसून ती राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यामुळे संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यात यावा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती…

हिंदुविरोधी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (प्रार्थनास्थळे कायदा) कायदा त्वरित रहित करा !

हिंदूंसाठी अन्यायकारक आणि राज्यघटनाद्रोही असलेला हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी येथील शास्त्री घाट, वरुणा पुलावर ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले.

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा !

पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि हिंदूंचे धर्मांतर यांविषयीच्या वाढत्या घटना पहाता राज्यात तातडीने लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, या मागण्यांसाठी डहाणू…

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी पोलीसदल स्थापन करा !

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी घाला आणि ‘लव्ह जिहाद’विरोधी पोलीसदल स्थापन करा, अशी मागणी शहरात झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात राज्य सरकारकडे करण्यात आली.

राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करा – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची सहस्रो…

शाळांतून धर्मशिक्षण दिल्यास हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही – बापूसाहेब ढगे, माजी नगरसेवक

या वेळी धर्मप्रेमी सुरज मदनावाले म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’ आहे हे वर्ष २०१६ मध्ये न्यायालयानेही मान्य केले आहे. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र वेळीच ओळखून भारतातील प्रत्येक राज्यात…

कराड येथे ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा व्हावा, या मागणीसाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन !

श्रद्धा वालकरची अमानुष हत्या करणार्‍या आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, शासनाने लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा संमत करावा, या प्रमुख मागणीसाठी हिंदु जनजागृती…

‘हलाल जिहाद’च्या विरोधातील चळवळ आता तीव्र करण्याची वेळ – बापूसाहेब ढगे, सामाजिक कार्यकर्ते

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ‘हलाल जिहाद’च्या विरोधातील ही चळवळ आता तीव्र करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते…

‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’, ‘पिझ्झा हट’ आदी दुकानांच्या बाहेर आंदोलन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत ‘मॅकडोनाल्ड आऊटलेट’, ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’,…