हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला आहे.
येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराचे विश्वस्त सर्वश्री…
भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित…
द्विदशकपूर्तीनिमित्त जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी…
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने येथील हडपसरमधील ‘भोसले व्हिलेज’मध्ये ‘पितृपक्ष’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. समितीचे श्री. सागर शिरोडकर यांनी घेतलेल्या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी…
हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिकारीपूर तालुक्यातील मुगुळुगेरे या गावातील श्री बीरलिंगेश्वर या मंदिरात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.
हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रामनगर येथील श्रीराम मंदिरासमोर ‘हिंदु धर्मशिक्षण संस्कारवर्ग उपासना’चे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि देशाची सुरक्षा यांना…
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने नुकतेच वर्धा जिल्ह्यात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात आले.