Menu Close

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नगर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

‘सामर्थ्य आहे चळवळींचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार हिंदूंनी साधना करून भगवंताचे अधिष्ठान प्राप्त करणे आवश्यक ठरते. आध्यात्मिक…

महानुभाव पंथाचे मी आणि सर्व साधक सनातन हिंदु धर्मासाठी साहाय्य करण्यास कटीबद्ध आहोत – सुदर्शन महाराज कपाटे, महानुभाव पंथ

महानुभाव पंथाचे केवळ मीच नाही, तर सर्व साधक सनातन हिंदु धर्मासाठी साहाय्य करण्यास कटीबद्ध आहोत, असा मी या अधिवेशन प्रसंगी शब्द देतो, असे मार्गदर्शन महानुभाव…

जन्माने नाही, तर आचरणाने ब्राह्मण होणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

विराट पुरुषाचे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र हे चारही वर्ण पूजनीय आहेत. सध्या हिंदु समाजातील विषमता नष्ट करून त्याला सर्व वर्णांसमवेत जोडण्यासाठी ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे.

गोवा येथे होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज आणि इतर संतांचे आशीर्वाद

प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांना गोव्‍यात होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी आमंत्रित करण्‍यात आले. प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांनी महोत्‍सवासाठी शुभाशीर्वाद…

भारत हिंदु राष्ट्र झाल्यास जगावर सकारात्मक परिणाम होईल !

जर भारत हिंदु राष्ट्र झाले, तर त्याचा संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे जगभरात रहात असलेल्या १७८ कोटींहून अधिक हिंदूंना गौरवाची अनुभूती येईल.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’)…

सनातन धर्माला मनुष्यासह प्राणीमात्राचीही चिंता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर संप्रदायांच्या शिक्षणासमवेत सनातन धर्म आणि शास्त्र यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यात आल्या, तर आपण सनातन धर्माशी जोडलेले राहू. आज कुटुंब, मंदिर, गुरुकुल आणि विश्वविद्यालय यांच्या…

पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदुविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना आपण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. पोलिसांच्या समक्ष ‘सर तन…

श्रीरामनवमीच्‍या शोभायात्रांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर तात्‍काळ कठोर कारवाई करा !

यावर्षी श्रीरामनवमीनिमित्त काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रांवर अनेक ठिकाणी धर्मांधांनी आक्रमणे केली.

हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘वक्फ कायदा – हिंदुविरोधी षड्यंत्र’, ‘मंदिर संस्कृती रक्षण’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.