Menu Close

सनातन धर्माला मनुष्यासह प्राणीमात्राचीही चिंता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर संप्रदायांच्या शिक्षणासमवेत सनातन धर्म आणि शास्त्र यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यात आल्या, तर आपण सनातन धर्माशी जोडलेले राहू. आज कुटुंब, मंदिर, गुरुकुल आणि विश्वविद्यालय यांच्या…

पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदुविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना आपण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. पोलिसांच्या समक्ष ‘सर तन…

श्रीरामनवमीच्‍या शोभायात्रांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर तात्‍काळ कठोर कारवाई करा !

यावर्षी श्रीरामनवमीनिमित्त काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रांवर अनेक ठिकाणी धर्मांधांनी आक्रमणे केली.

हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘वक्फ कायदा – हिंदुविरोधी षड्यंत्र’, ‘मंदिर संस्कृती रक्षण’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

आम्ही हिंदु राष्ट्राची नाही, तर रामराज्याची मागणी करतो – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही. आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष…

(म्हणे) ‘भारत कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही !’ – आमदार इकबाल महमूद, समाजवादी पक्ष

महमूद यांच्यासारख्या धर्मांध राजकारण्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ नये’, यासाठी कितीही जोर लावला, तरी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, हे त्यांनी जाणावे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे श्रीरामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, या उद्देशाने श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्रीरामनामाच्या चैतन्यमय वातावरणात भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ पार पडली.

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु अधिवेशन म्हणजे धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

शिवानी मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित…

‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वैचारिक माध्यमातून हिंदु राष्ट्र संकल्पनेला छेद देणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या नावाखाली ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हा देशविरोधी कार्यक्रम घेण्यासाठी व्यापक प्रचार केला जात आहे. ही अवैध आणि देशविरोधी सभा…