७ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी घरोघरी दीप लावण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. या अभियानात देशभरातील हिंदूंनी उत्स्फूर्त…
नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून प्रचार चालू आहे. यात नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आणि देशात पुन्हा एकदा राजेशाही आणण्याची मागणी जोर धरू लागली…
‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. उमाकांत होनराव यांनी केले.
आमच्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. धर्माचे सर्व मंत्र केवळ राष्ट्राच्या कल्याणासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने राष्ट्रासह विश्वाचे कल्याण होईल.
येणारा काळ हा भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पोषक काळ असल्याने आता प्रत्येक हिंदूने त्यासाठी आपापले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत…
समाजात भ्रष्टाचार आणि अनैतिकता वाढली आहे. हिंदूंनी जागृत होण्याची सध्या आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षक प्रा.…
बिहारमधील गया, पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, तसेच उत्तरप्रदेशमधील काशी, प्रयागराज, लक्ष्मणपुरी, अयोध्या आणि बाराबंकी या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा करण्यात आली.
हिंदूंनो, भारताला राज्यघटनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते येथील हिंदूसंघटन मेळाव्यात…
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.
सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेले आघात रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने हाती घेतलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या, असे आवाहन समितीचे गुजरात…