Menu Close

अकोला येथील ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पण करून धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला येत्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर या दिवशी २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने समिती आगामी दोन मास ‘हिंदु राष्ट्र संकल्प…

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने आजपासून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’चे आयोजन !

घटस्थापना म्हणजे आश्विन शुक्ल प्रतिपदेला (२६ सप्टेंबर या दिवशी) समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ देशभर राबवण्यात…

सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदही आहे; पण यासमवेतच भारताचे विभाजन आणि त्या वेळी लक्षावधी हिंदु बांधवांच्या नरसंहाराची वेदनाही आहे. आम्हाला भारताला हिंदु राष्ट्र बनवून अखंड भारताच्या…

संतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या निर्मितीचे कार्य चालू !

भारतातील संत आणि धर्माचार्य यांचा एक गट भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावर त्याची राज्यघटना बनवण्याचे काम करत आहे. वर्ष २०२३ मध्ये होणार्‍या माघमेळ्यातील धर्मसंसदेत ही…

सुराज्याकडे वाटचाल करूया !

भारतातील कोट्यवधी लोकांनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवून स्वत:तील राष्ट्रप्रेम घरावर तिरंगा लावून मूर्त स्वरूपात आणले. राष्ट्रप्रेमाची ही ज्योत भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तेवत…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी युवकांनी हनुमानाचे गुण अंगीकारावे – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हनुमान रामभक्तांच्या समोर नम्रपणे हात जोडून उभे रहायचे आणि असुरांच्या समोर त्यांचे महाबली रूप प्रकट व्हायचे. सध्या हनुमानाची उपासना करतांना आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे…

चेन्नई येथे ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या साप्ताहिक बैठकीत करण्यात आले ‘हिंदु राष्ट्रा’विषयी मार्गदर्शन !

‘भारत हिंदु मुन्नानी’या संघटनेने येथील श्री अंगलापरमेश्वरी मंदिर, पट्टलम् येथे १० जुलै २०२२ या दिवशी नियमित साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले होते.

१२ राज्यांत आयोजित ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनां’मध्ये २ सहस्र १०० स्थानिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. एकूण ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली.

सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरा यांची पताका विश्वभर फडकावण्याची वेळ आली आहे !

हिंदु राष्ट्राच्या निमित्ताने या अधिवेशनामध्ये गांभीर्याने चिंतन-मनन आणि मंथन होईल. या मंथनानंतर जे अमृत प्रकट होईल, ते निश्चितच संपूर्ण भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी लाभदायक, कल्याणकारी…

हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी श्री नागेश आणि श्री रामनाथ देवतांना हिंदुत्वनिष्ठांकडून प्रार्थना !

नागेशी येथे श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीच्या वतीने श्री नागेशदेवाला हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होऊन लवकर हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, यासाठी साकडे घालण्यात आले.