Menu Close

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा उद़्‍घोष करणार्‍या सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती  एकमात्र ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

उद़्‍बोधन सत्रातील भाषणातील अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले, तसेच सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍याविषयी काढलेले गौरवोद़्‍गार !

हिंदूंनो, वर्ष 2025 मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी आजपासून कृतीशील व्हा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदुविरोधी ‘अलायन्स’ला पराभूत करण्यासाठी आपल्याला येणार्‍या काळात वैचारिक आणि बौद्धीक स्तरावर सातत्याने खंडण करावे लागेल. त्यादृष्टीने हे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ महत्त्वपूर्ण आहे, असे…

सर्व हिंदु संघटनांना एकत्र आणण्यासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे व्यासपीठ ! – श्री. गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी…

भारतात हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावरच विश्वात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे.

गडदुर्गांच्या दुरवस्थेसह हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना, तसेच राज्याच्या सुरक्षेसाठी गडदुर्गांची निर्मिती केली; पण सध्या गडदुर्गांची झालेली दुरवस्था आपण जाणतो. ही दुरवस्था दूर करणे,…

सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सरकारी अनुदानाने अल्पसंख्यांक त्यांच्या पंथाचे शिक्षण घेऊ शकतात; मात्र बहुसंख्य हिंदूंना ही सवलत नाही. हिंदूंच्या मंदिरांचे अधिग्रहण करण्यात येते; पण अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होत…

कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

काश्मीरसारखी स्थिती संपूर्ण देशात निर्माण होऊ नये, यासाठी हिंदु म्हणून एकत्र यावे ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, सातारा

काश्मीरसारखी स्थिती संपूर्ण देशात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी आपल्याला सातत्याने जागरूक राहून प्रयत्न करावे लागतील. सध्या काळ पालटत असून हिंदु धर्मासाठी अनुकूल वातावरणही…

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि धर्मपालनाचा अभाव यांमुळे भारताची दु:स्थिती ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

समृद्ध आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या भारताची दु:स्थिती होण्याचे कारण म्हणजे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण अन् धर्मपालनाचा अभाव !

देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना सुविधा आणि सुरक्षा न मिळणे, हा घटनात्मक अन्याय ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे उत्तर भारतातील ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ देहलीमध्ये पार पडले !