Menu Close

रायरेश्‍वराच्या साक्षीने धारकरी यात्रेचा समारोप !

पू. भिडेगुरुजींच्या उपस्थितीत आणि श्री रायरेश्‍वराच्या साक्षीने धारकर्‍यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. श्री. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मोहिमेचा समारोप ध्येयमंत्र म्हणून…

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध व्हा ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंची दुःस्थिती पालटण्यासाठी प्रत्येक हिंदूने साधना करून धर्मशिक्षण घेतले पाहिजे आणि आपल्या पाल्यांवरही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संस्कार करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध झाले पाहिजे.

हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी संविधानिकदृष्ट्या हिंदुस्थानचे हिंदु राष्ट्र केव्हा होईल ? – क्रांतीवीर बाबाराव सावरकर

कोणत्याही देशात त्या देशासाठी मूळचे धनी हे जातीय बहुसंख्यांक लोक असतात आणि ते राष्ट्र त्या बहुसंख्यांक जातीचे राष्ट्र असते, हा विश्‍वव्यापी नियम आहे.

हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होऊया ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदु धर्माचा प्रसार करत…

स्वामी विवेकानंद जयंतीदिनी हिंदु जनजागृती समिती आणि जय श्रीराम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर प्रवचन सोहळा

सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘शौर्यजागरण आणि धर्माचरण यांची आवश्यकता’, तर श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

हिंदुहितासाठी कार्य करणार्‍यांनी आता हिंदु राष्ट्र संघटक व्हावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

समविचारी संघटनांसह आपले संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या धर्मबांधवांना साहाय्य करायला हवे. यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया घातला जाणार आहे.

अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंची सद्यस्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व संघटना संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करतील ! – महेश कोप्पा, श्रीराम सेना

असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे दक्षिण प्रांत अध्यक्ष श्री. महेश कोप्पा यांनी हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवमोग्गा जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनात केले.

धर्मावरील आघात रोखण्यासाठी गावातील हिंदू एकत्र आल्यास उत्तरशिव हे हिंदु राष्ट्रातील एक गाव म्हणून ओळखले जाईल ! – प्रसाद वडके

छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे अन् हनुमंत यांच्या शौर्याचा इतिहास विसरल्यामुळे आज आम्हाला आमच्या शक्तीचे विस्मरण झाले आहे.

हिंदु पद्धतीनुसार धर्माचरण केल्यानेच उन्नती होते ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्म हा वसुधैव कुटम्बकम् म्हणजे सर्व सृष्टीला एका कुटुंबाप्रमाणे अव्याहतपणे समवेत घेऊन जाणारा एकमेव विशाल आणि व्यापक धर्म आहे.