हिंदूंची दुःस्थिती पालटण्यासाठी प्रत्येक हिंदूने साधना करून धर्मशिक्षण घेतले पाहिजे आणि आपल्या पाल्यांवरही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संस्कार करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध झाले पाहिजे.
कोणत्याही देशात त्या देशासाठी मूळचे धनी हे जातीय बहुसंख्यांक लोक असतात आणि ते राष्ट्र त्या बहुसंख्यांक जातीचे राष्ट्र असते, हा विश्वव्यापी नियम आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्यात हिंदु धर्माचा प्रसार करत…
सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘शौर्यजागरण आणि धर्माचरण यांची आवश्यकता’, तर श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
समविचारी संघटनांसह आपले संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या धर्मबांधवांना साहाय्य करायला हवे. यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया घातला जाणार आहे.
सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंची सद्यस्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे दक्षिण प्रांत अध्यक्ष श्री. महेश कोप्पा यांनी हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवमोग्गा जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनात केले.
छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे अन् हनुमंत यांच्या शौर्याचा इतिहास विसरल्यामुळे आज आम्हाला आमच्या शक्तीचे विस्मरण झाले आहे.
हिंदु धर्म हा वसुधैव कुटम्बकम् म्हणजे सर्व सृष्टीला एका कुटुंबाप्रमाणे अव्याहतपणे समवेत घेऊन जाणारा एकमेव विशाल आणि व्यापक धर्म आहे.
बेंगळुरू येथील विजयनगरमध्ये १६ आणि १७ डिसेंबर २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.