संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना जलद गतीने होईल. प्रत्येक हिंदूने आपल्या धर्मग्रंथांचे अध्ययन करून हिंदु धर्मप्रसाराचे दायित्व घ्यायला हवे.
हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक हिंदू निश्चितपणे स्वतःचे काही ना काही योगदान देऊ शकतो. सात्त्विक शक्तींसमोर कुठलीही अन्याय्य प्रवृत्ती टिकाव धरू शकत नाही.
समितीच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी क्रांतीवीर लहुजी साळवेनगर येथील मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा दिला. त्याचप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत झाले पाहिजे. यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.
२६/११ सारख्या आतंकवादी आक्रमणांना योग्य उत्तर द्यायचे असेल, तर शिवप्रतापदिन अर्थात अफझलखानवध दिनासारखे शौर्य वारंवार गाजवण्याची आज आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी…
केरळमध्ये लव्ह जिहादची ९० हून अधिक प्रकरणे राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहेत. पनवेलमध्ये ३०० युवती बेपत्ता झाल्या आहेत. यामागे लव्ह जिहाद तर नाही…
हिंदूंचे धर्मांतर, देवतांच्या मूर्तीचे भंजन, गोहत्या, लव्ह जिहाद आदी माध्यमांद्वारे धर्मांधांच्या कारवाया वाढत आहेत. धर्मांध शक्तींना निष्प्रभ करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील…
भ्रष्टाचारी, निरर्थक आणि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हिंदूंवर अन्याय करणारी धर्मनिरपेक्ष लोकशाही पालटून सर्वांचा उत्कर्ष साधणारे कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध होऊया.
१९ नोव्हेंबर या दिवशी भैरवनाथ मंदिरात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. १३० धर्माभिमानी सभेसाठी उपस्थित…