संघटितपणे कृती करणार्या हिंदूंची संख्या अल्प आहे. असे असले, तरी हिंदु समाज धर्मरक्षणासाठी कृतीशील झाला, तर भगवंताच्या कृपेने आपण नक्कीच विजयी होऊ.
आज हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रीय अस्मिता यांची विटंबना मोठ्या प्रमाणात होत आहे.
राष्ट्र आणि धर्म संकटांत आहे. विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काहीही न करणारे भारतीय रोहिंग्यांना साहाय्य करत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरांतील भ्रष्टाचार उघडकीस आणला.
धर्मरक्षणाचे दायित्व आपलेच आहे; परंतु हिंदूंनाच हा विषय समजला नाही आणि ते याला महत्त्वही देत नाहीत. सभेच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे व्रत घेतले, तसे आता युवकांनी हिंदु राष्ट्राचे व्रत घ्या.
नेपाळमधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या निवडणूक घोषणापत्रात देशाला ‘सनातन हिंदु राष्ट्र’ बनवण्याचे वचन
नेपाळमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असणार्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने देशात लवकरच होऊ घातलेल्या संसद आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुकीसाठी प्रकाशित केलेल्या घोषणापत्रात नेपाळला ‘सनातन हिंदु…
समितीकडून हनुमानाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनिमित्त हिंदु एकता फेरीची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली आणि त्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह कटिबद्ध आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची सांगड घालून वाचकांना धर्मरक्षणाची आणि साधनेची दिशा दिली जाते.
प.पू. देवबाबा म्हणाले की, श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीरामचंद्र यांनी गोमातेचे पूजन केले म्हणजे गोमाता देवतासमानच आहे. या भूमीवर येऊन ती केवळ सेवा करत आहे. तिची…
सनातन प्रभात हे नियतकालिक गेल्या २० वर्षांपासून विविध भाषांतून चालू आहे. अन्य वृत्तपत्रात सर्वाधिक खपासाठी चढाओढ असते; पण सनातन प्रभातचे ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना हे…