समितीकडून हनुमानाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनिमित्त हिंदु एकता फेरीची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली आणि त्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह कटिबद्ध आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची सांगड घालून वाचकांना धर्मरक्षणाची आणि साधनेची दिशा दिली जाते.
प.पू. देवबाबा म्हणाले की, श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीरामचंद्र यांनी गोमातेचे पूजन केले म्हणजे गोमाता देवतासमानच आहे. या भूमीवर येऊन ती केवळ सेवा करत आहे. तिची…
सनातन प्रभात हे नियतकालिक गेल्या २० वर्षांपासून विविध भाषांतून चालू आहे. अन्य वृत्तपत्रात सर्वाधिक खपासाठी चढाओढ असते; पण सनातन प्रभातचे ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना हे…
नेपाळ सनातन धर्म आणि संस्कृती संघटनेचे येथे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘नेपाळ पूर्वीही हिंदु राष्ट्र होते, आताही ते हिंदु राष्ट्र आहे आणि पुढेही ते…
सध्याच्या व्यवस्थेत प्रत्येक स्तरावर हिंदु धर्माला विरोध करणार्यांना नेमले गेले. त्यांनी प्राचीन भारतीय कला, विद्या, परंपरा यांना समाजापासून दूर केले.
आगामी काळात जगात हिंदु राष्ट्र किंवा इस्लामी राष्ट्र, असे दोनच पर्याय असणार आहेत. त्यामुळे आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनून भारत तथा हिंदु धर्माचे रक्षण करणे,…
या वेळी हिंदु राष्ट्राची मुलभूत संकल्पना, सुराज्य निर्मितीची आवश्यकता, हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळाचे महत्त्व, मनुष्य जीवनात साधनेचे महत्त्व इत्यादीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या…
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच इतके मोठे धर्मकार्य होत आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्हाला येथे धर्मकार्य करण्याची संधी मिळत आहे. आम्ही हिंदूंनी…
संत तुकाराम महाराज म्हणतात की, मी जिकडे पाहीन, तिकडे मला पांडुरंगच दिसत आहे. सर्व दिशांना मला पांडुरंगाचेच रूप दिसते. आपल्यालाही सर्वत्र श्रीदुर्गामाता दिसायला हवी. हिंदुस्थान…