Menu Close

भावी भीषण काळात जिवंत रहाण्यासाठी संत आणि गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करा ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

गुरुपौर्णिमा हा साधनेतील मार्गदर्शक संत आणि गुरु यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. खरेतर केवळ कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यापेक्षा वर्षभर संत आणि गुरु…

आंध्रप्रदेश येथील कार्यक्रमात धर्माभिमान्यांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा !

कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा करतांना म्हटले की, समितीचे कार्यक्रम वेळेतच चालू होतात. अन्य ठिकाणी असे होत नाही. समितीच्या कार्यकर्त्यांना दिलेली कोणतीही…

निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर औरंगजेबालाही लाजवेल असे पाशवी अत्याचार करणारे आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी !

वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अनुमाने ८ वर्षांनी जामीन संमत झाला.

सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशन २०१७ ला मिळालेली ऐतिहासिक प्रसिद्धी

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने रामनाथी, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानात १४ ते १७ जून या कालावधीत सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडले.

धर्मासाठी कितीही वेळा कारागृहात जाण्यास सिद्ध ! – यति मां चेतनानंद सरस्वती

डासना, उत्तरप्रदेश येथील सिद्धपीठ श्री प्रचंड चंडीदेवी मंदिराच्या यति मां चेतनानंद सरस्वती म्हणाल्या की, हिंदु धर्मासाठी कार्य करत असतांना माझे गुरु यति नरसिंहानंद सरस्वती महाराज…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संतांनी एकत्र यावे ! – पू. बाबा फलाहारी महाराज

लष्कर-ए-हिंदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पू. बाबा फलाहारी महाराज म्हणाले की, राष्ट्रोत्थानाच्या कार्यात शिक्षण आणि धर्म हे दोन घटकच महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

हिंदूंचे दमन रोखण्यासाठी हिंदूंचे सांप्रदायिक ऐक्य अपरिहार्य ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

एखादे हिंदु संत किंवा संघटना यांवर अन्याय होतो, तेव्हा तो केवळ त्या एका व्यक्तीवर किंवा व्यक्तीसमूहावर परिणाम करतो, असे नाही. अशी घटना संपूर्ण हिंदुत्वाच्या क्षेत्रावर…

संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – अधिवक्ता हरि शंकर जैन

आज शिक्षणात वेद आणि धर्मशास्त्र शिकवले जात नाही. शासकीय शाळांमध्ये केवळ निधर्मीवादच शिकवला जातो. हिंदु राष्ट्राचे बीज प्रथम शिक्षणक्षेत्रात रोवायला हवे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी संघटित कार्य करून जनजागृती करा ! – श्री. सुनील घनवट

अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ कारण असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. सामाजिक दृष्प्रवृतींच्या विरोधात संघर्ष करण्याची भावना जागृत करणे आवश्यक आहे.

बांगलादेशमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – श्री. सुभाष चक्रवर्ती

बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.