Menu Close

हिंदूंचे दमन रोखण्यासाठी हिंदूंचे सांप्रदायिक ऐक्य अपरिहार्य ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

एखादे हिंदु संत किंवा संघटना यांवर अन्याय होतो, तेव्हा तो केवळ त्या एका व्यक्तीवर किंवा व्यक्तीसमूहावर परिणाम करतो, असे नाही. अशी घटना संपूर्ण हिंदुत्वाच्या क्षेत्रावर…

संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – अधिवक्ता हरि शंकर जैन

आज शिक्षणात वेद आणि धर्मशास्त्र शिकवले जात नाही. शासकीय शाळांमध्ये केवळ निधर्मीवादच शिकवला जातो. हिंदु राष्ट्राचे बीज प्रथम शिक्षणक्षेत्रात रोवायला हवे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी संघटित कार्य करून जनजागृती करा ! – श्री. सुनील घनवट

अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ कारण असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. सामाजिक दृष्प्रवृतींच्या विरोधात संघर्ष करण्याची भावना जागृत करणे आवश्यक आहे.

बांगलादेशमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – श्री. सुभाष चक्रवर्ती

बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.

प्रत्यक्ष कृतीद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला ! – श्री. राजन गुप्ता

संघटनेकडून झालेल्या कार्याचा आढावा देतांना अलवर, राजस्थान येथील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजन गुप्ता म्हणाले, हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती…

हिंदु समाजाला ‘हिंदु राष्ट्रा’च्या विचारधारेत आणण्यासाठी वैचारिक धर्मयोद्धे बना ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

इतिहास आणि संस्कृती यांचे विकृतीकरण हे संथ गतीने पसरणारे विष आहे. ते हिंदु समाजावर दूरगामी भयावह परिणाम करणारे आहे. ज्ञानशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून तिचा…

हिंदूंवर कितीही अन्याय केला, तरी हिंदु राष्ट्र येणारच ! – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

हिंदुत्वनिष्ठ शासन भारतात आल्यानंतर देशात हिंदु राष्ट्र आल्याचा भ्रम हिंदूंना झाला. संसदेतील लोकप्रतिनिधींवरच गंभीर आरोप आहेत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही.

हिंदूंनो, वीरत्व धारण करा ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी, हिंदू स्वाभिमान, डासना, उत्तरप्रदेश

जेव्हा इस्लामी जिहादी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा हिंदू त्यांना केवळ लुटारू समजत होते; मात्र सर्वच आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक तत्त्वांवरही आक्रमणे केली. अहिंसेच्या तत्त्वाची अयोग्य…

देशावर इंग्रजांनी लादलेले फसवे लोकराज्य हटवावेच लागेल ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून उलटसुलट बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या सार्‍यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे…

गोमातेची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – प.पू. साध्वी सरस्वती

प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी लढावे लागत आहे, हे खेदजनक आहे. आज हिंदूंनाच धर्म सांगून हिंदू…