Menu Close

हिंदू संघटन आणि एकसंध भारत यांसाठी हिंदू अधिवेशन ! – राहुल कौल

हिंदू संघटन आणि राष्ट्रीयत्व यांना प्राधान्य देऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी गोव्यातील रामनाथी येथे ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज…

अकोला आणि नंदुरबार येथे सहाव्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकार परिषद !

हिंदु राष्ट्र स्थापनेची आगामी दिशा निश्‍चित करण्यासाठी  २१ राज्यांतील संघटना या अधिवेशात एकत्र येत आहेत. हिंदु संघटनांनी पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्र्राचा उद्घोष या अधिवेशाच्या माध्यमातून…

कल्याणकारी राज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

आजच्या लोकशाहीमध्ये दुराचारी व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे सर्वत्र अनाचार बोकाळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे व्यवस्थांवर अंकुश ठेवणारी व्यक्ती या देशात राष्ट्रभक्ती रुजवेल आणि…

हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता केवळ हिंदु राष्ट्रातच ! – गुरुप्रसाद, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ…

संकल्पित हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्माभिमानी युवकांनी कार्यरत होणे आवश्यक ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

युधिष्ठिर, वसिष्ठ ऋषि आणि कर्ण यांच्या गुणांनी युक्त असा युवक हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करू शकतो. यासाठी युवकांनी धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. परात्पर…

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी

येथे नुकतीच भारत रक्षा मंचची राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मंचचे देशभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी काही ठराव संमत करण्यात आले.

शिवसेनेकडून तमिळनाडूतील पूरसवक्कम येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी विशेष सभा !

श्री. राधाकृष्णजी म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राविषयी कुठून उद्घोष होत असेल, तर तो गोवा राज्यातून होत आहे. यासाठी गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) अविश्रांत कार्य करत आहेत.

हिंदु राष्ट्रासह अखंड भारताचे स्वप्नही साकार होईल ! – श्री. तरुण सिंह, हिंदु युवा वाहिनी

हिंदूंमध्ये संघटन नसल्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत अडचणी येत आहेत. हिंदू संघटित झाल्यास जगातील कोणतीच शक्ती त्यांना हिंदु राष्ट्र स्थापण्यापासून थांबवू शकणार नाही आणि अखंड भारताचे…

हिंगणगाव (बार्शी) येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत धर्माभिमान्यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !

१४ मे या दिवशी येथील मारुति मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभा पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार करूया,…

हिंदु महासभेच्या वतीने मशाल रॅलीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्र येणारच आहे; मात्र त्यासाठी प्रत्येक हिंदूने अखंड हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन आणि…