छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रजांनीही आपले हात-पाय पसरायला आरंभ केला होता. हे व्यापाराच्या निमित्ताने आलेले घुसखोर पुढे डोईजड होणार आहेत, हे महाराजांनी वेळीच ओळखले होते…
मी आजही वेदमंत्रांचा जप करतो. भारत म्हणजे हिंदु धर्म. तो कोणत्याही जातीशी संबंधित नाही. तो सदैव वहाणार्या पवित्र गंगानदीसारखा आहे. आपल्याकडील अनेकांना वेद म्हणजे काय…
मी सनातन प्रभातचा नियमित वाचक आहे. सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे, असे प्रतिपादन सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके…
हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच येणार्या आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण…
सध्याची समाजविघातक परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही. भ्रष्टाचाराने सर्वच क्षेत्रांमध्ये परिसीमा गाठली आहे. सर्वत्रच्या हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना भ्रष्टाचार, आतंकवाद आदी…
काश्मीरच्या आझादीच्या घोषणा देणार्यांनी हे लक्षात घ्यावे की, आता ४ लाख ५० सहस्र विस्थापित काश्मिरी हिंदूंसमवेत देशभरातील १०० कोटी हिंदु जनता आहे.
माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ख्रिस्तोदास गांधी यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी तंदी वृत्तवाहिनीवर आयोजित एका परिसंवादात भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. श्रीरामाच्या प्रतिमेला चपलेने मारले,…
हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवून त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूतील २७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई येथे नुकतीच एक बैठक घेतली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे…
हिंदु समाजाला धर्मशिक्षण दिले जात नसल्याने समाज आज पाश्चात्त्य संस्कृतीकडे झुकला आहे. जुन्या रूढी-परंपरा यांच्यापासून तो पुष्कळ दूर गेला आहे. अशा परिस्थितीत हिंदु धर्माला पुनर्वैभव…
स्वातंत्र्यानंतर सर्व शासनकर्त्यांनी हिंदूंचा अवमान करून हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच कार्य केले. गांधी-नेहरू यांच्यासह काँग्रेसने हिंदु धर्माची सर्वांत मोठी हानी केली आहे.