Menu Close

देशातील सर्वच समस्यांवरील कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! – कु. प्रियांका लोणे

इसिसचे आतंकवादी वैजापूर आणि परभणी येथे सापडत आहेत. आतंकवाद नष्ट करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घ्यायला हवा ! देशातील सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र स्थापन…

देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याला पर्याय नाही ! – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेनेने सतत हिंदुत्वाची कास धरली. आम्ही हिंदुत्वासाठी आक्रमणे सहन करायची, संकटे अंगावर घ्यायची आणि इतरांनी मात्र मजा मारायची. हे किती काळ चालणार ? सरकार पालटले;…

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्मरण करण्यासाठी २० जुलैला पावनखिंड मोहीम !

सिद्धी जोहोरच्या गराड्यातून निसटून जाणार्‍या शिवछत्रपतींसाठी शिवरायांच्या वेशात नरवीर शिवा काशीद मृत्यूला सामोरे गेले, तर शेवटचा श्‍वास असेपर्यंत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून…

आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प

हिंदुत्वासाठी लढणार्‍या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे…

२ वर्षांच्या आत नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू ! – डॉ. माधव भट्टराय

धर्मनिरपेक्ष नेपाळ असे घोषित करून हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍या नेपाळी हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी संविधानात आम्ही सनातन हिंदु धर्माचे रक्षण करू असे वाक्य घालण्यात आले…

साधनाविरहित राष्ट्रवाद पोकळ आणि विनाशाकडे नेणारा आहे ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, मध्यप्रदेश

राष्ट्रवादासाठी धर्म आणि साधना हेच मूळ आहे. केवळ राष्ट्रवादासाठी नाही, तर जीवनाच्या सार्थकतेच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. यामुळे चित्त निर्मळ होते. राजनीती हा मूळ संस्कृत…

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी गाठला ६४ प्रतिशत आध्यात्मिक स्तर

श्रीलंका येथील हिंदूंची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे श्रीलंका येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सच्चिदानंदन् यांनी त्यांच्या कुटुंबासहित ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक होण्याचे ठरवले होते; पण हिंदु धर्माप्रतीच्या अभिमानामुळे…

नेपाळी हिंदूंच्या वतीने जागृत नेपाळी संघटने कडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सन्मान

नेपाळ पुनश्‍च हिंदु राष्ट्र व्हावे, या नेपाळी हिंदूंच्या मागणीला अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी ठाम पाठिंबा दिला आहे. या हिंदू अधिवेशनामध्ये नेपाळमधील हिंदुत्ववादी…

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर सर्व गोपगोपींनी आपल्या काठ्या लावून महत्त्वाचा वाटा उचलला, त्याप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा, असे आवाहन…

नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी भारतियांनी तेथील शासनावर दबाव आणावा ! – प्रा. निरंजन ओझा, नेपाळ

नेपाळमध्ये आजही ८१ टक्के हिंदू आहेत. तेथील बौद्ध जनतेचे ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत. अगदी भूकंपग्रस्तांनाही धर्मांतराचे आमिष दाखवूनच ख्रिस्त्यांनी साहाय्य केले.