नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी काठमांडू येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला.
देहली येथे २ दिवसांचे हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले ! नवी देहली – अर्जुन संभ्रमात असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या धार्मिक कर्तव्याची जाणीव करून दिली. आज…
सध्या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्वतःहून हिंदु धर्म स्वीकारत आहेत.
सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अत्यावश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी जात-पात, प्रांत, भाषा, संप्रदाय, पक्ष आदी भेद विसरून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन…
हिंदु राष्ट्र निर्माण होऊ द्या, त्यानंतर आम्ही अशांना (पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्यांना) पिंजर्यात बांधून पाकिस्तानात पाठवू, असे विधान तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. नगर…
सनातन धर्माला नष्ट करण्याचे षड्यंत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देऊन भारतात इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याच्या हालचाली तीव्र होत आहेत. हा धर्मयुद्धाचा…
मुंबई – फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १५ टक्के असलेले हिंदू आता अर्धा टक्काच शेष आहेत. उलट भारतात ८ टक्के असलेले मुसलमान २३ टक्के झाले आहेत.
रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी देशभरात प्रवास करून हिंदूंमध्ये जागृती आणि त्यांचे संघटन करणारे हिंदु जनजागृती समितीचे…
भोपाळ (मध्यप्रदेश) – आज राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. आपले सण आणि उत्सव यांमागील शास्त्र समजून न घेतल्याने त्यांच्या विरोधातील अपप्रचार यशस्वी…
तालुक्यातील पाजपंढरी येथील ‘मल्हार बॉईज’चे १६ युवक हर्णे येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यशाळेसाठी आले होते.